बाल लैंगिक अत्याचार या विषयावरती व्याख्यान व मार्गदर्शन
आज ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींना मुस्कान संस्थेतर्फे बाल लैंगिक अत्याचार या विषयावरती व्याख्यान व मार्गदर्शन देण्यात आले ..यादरम्यान चव्हाण मॅडम आणि धनश्री मोरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले .
आज 9 वी व 10 वी च्या विद्यार्थिनींना मुस्कान संस्थेतर्फे बाल लैंगिक अत्याचार या विषयावरती व्याख्यान व मार्गदर्शन देण्यात आले ..यादरम्यान रुपाली मॅडम आणि राणी मॅडम यांनी मार्गदर्शन केले .