Pioneers of Women Empowerment Since 1909

Bai Motlibai Wadia Sevasadan Adhyapika Vidyalay

Bai Motlibai Wadia Sevasadan Adhyapika Vidyalay
सेवासदन अध्यापिका विद्यालय येथे आनापान मित्र उपक्रम दिनांक आठ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला. अध्यापिका विद्यालयातील प्राध्यापक, प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या छात्र अध्यापिकांनी सदर मित्र उपक्रमामध्ये सहभाग घेतला. प्राध्यापिका अश्विनी पालवणकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्राध्यापक डॉ. कोल्हे, प्राध्यापिका रेणुका जाधव या प्रसंगी उपस्थित होत्या. विद्यार्थिनींना आनापान सती या विद्येचे प्रशिक्षण देण्यात आले